Aai Ekvira Cold Storage Logo
आई एकवीरा कोल्ड स्टोअरेज
डॉ. संदीप बियाणी
डॉ. नीता बियाणी

अत्याधुनिक कोल्ड स्टोअरेज सुविधा

अन्नधान्य दीर्घकाळ टिकवण्याच्या आपल्या सर्व गरजांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले कोल्ड स्टोअरेज. सर्व प्रकारची धान्ये, मसाले, सुकामेवा, फळे, गुळ, चिंच, ढेप, शेंगदाणे, डाळी, कडधान्ये व इतर विविध खाद्यपदार्थ

उपलब्ध सुविधा

आई एकविरा कोल्ड स्टोअरेजच्या अत्याधुनिक सुविधा पहा या व्हिडिओत

आमच्या सेवा

🏭

आधुनिक कोल्ड स्टोअरेज सुविधा

प्रगत तापमान नियंत्रण प्रणाली आणि स्वयंचलित निरीक्षणासह अत्याधुनिक कोल्ड स्टोअरेज सुविधा.

🌡️

अचूक तापमान नियंत्रण

विविध कृषी उत्पादनांच्या इष्टतम संरक्षणासाठी अचूक तापमान आणि आर्द्रता नियंत्रण.

📦

मोठ्या प्रमाणावर संचयन

कार्यक्षम जागा वापर आणि संघटित संचयन प्रणालीसह 6100+ टन क्षमता.

⚖️

150 टन क्षमतेचा वजन काटा

150 टन क्षमतेचा वजन काटा, 66 फूट कंटेनर सुद्धा मोजता येतात.

🏦

फायनान्स सुविधा

सरकारी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, सहकारी बँका, पतपेढ्या कडून फायनान्स सुविधा उपलब्ध.

कोल्ड स्टोअरेजची वैशिष्ट्ये

📍 स्थान
✓
कोल्ड स्टोअरेज पर्यंत पक्का रस्ता
✓
मुंबई आगरा हायवेला लागून
✓
इंदोर हायवे वायपासला लागून
🏗️ सुविधा व सुरक्षा
✓
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेली इमारत (प्री इंजिनिअर्ड बिल्डिंग)
✓
खानेशातील सर्वात मोठे कोल्ड स्टोअरेज
✓
150 टन वजन काटा उपलब्ध
✓
संपूर्ण कोल्ड स्टोअरेज फायर फायटिंग सुविधेने परिपूर्ण
✓
जनरेटर बॅकअप सुविधा
✓
स्वच्छ पाणी व प्रसाधनगृहाची सोय उपलब्ध
💰 अर्थसहाय्य व दर
✓
फायनान्स सुविधा उपलब्ध
✓
स्वस्तात स्वस्त दर

संपर्कासाठी

📞